• कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली

    Kudaldeshkar Gaud Brahman sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

Image

नमस्कार ! कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोगतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे.

१९६७ साली स्थापन झालेल्या कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग ही संस्था डोंबिवलीतील एक आघाडीची संस्था आहे.सहयोग शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय सहाय्य या क्षेत्रात कार्यरत आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात विवाहासाठी सुयोग्य तसेच वधूवरांची विश्वासार्ह स्थळे मिळणे दुरापास्त झाले आहे.ही सामाजिक गरज ओळखून आम्ही ही विवाह इच्छुक वधू आणि वरांसाठी ही सेवा चालू केली आहे,याचा आपण जरूर फायदा घ्यावा.
✽✽✽   धन्यवाद   ✽✽✽

Find Your Special Someone

  



नोंदणी करा आणि सहयोग विवाह कट्टाचा भाग बना
  



मनपसंद जोडीदार शोधा
  

Disclaimer
विवाहविषयक या वेबसाइट वरील विवाह इच्छुकांची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून भरली जाते. ह्या माहितीची सत्यतेची पडताळणी स्वतः करावी. यासाठी कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली ही संस्था किंवा इतर कुणीही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.