नमस्कार! कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोगतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे.
१९६७ साली स्थापन झालेली कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग ही संस्था डोंबिवलीतील एक आघाडीची संस्था आहे.सहयोग शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय सहाय्य या क्षेत्रात कार्यरत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात विवाहासाठी सुयोग्य तसेच वधूवरांची विश्वासार्ह स्थळे मिळणे दुरापास्त झाले आहे.ही सामाजिक गरज ओळखून आम्ही ही विवाह इच्छुक वधू आणि वरांसाठी ही सेवा चालू केली आहे,याचा आपण जरूर फायदा घ्यावा.
लग्न जुळण्याची प्रकिया सुलभ व्हावी यासाठी सहयोग विवाह कट्टा कायम प्रयत्नशील आहे यासाठी सहयोग विवाह कट्टा 13 जणांची टीम कार्यरत आहे.
✽✽✽ धन्यवाद ✽✽✽