कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली गरीब आणि गरजू रुग्णांकरीता वैद्यकीय मदत निधी उपलब्ध करून देते. सरकारी,धर्मादाय किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण ज्यांना वैद्यकीय खर्च भागवणे कठीण जाते अश्या व्यक्ती या वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करू शकतात.