माहिती फॉर्म 28.06.2026
कुडाळ प्रेरणा परिषद 2026 पारितोषिक वितरणासाठी
खालील माहिती विद्यार्थ्यांनी संपूर्ण भरावी.
सदर कार्यक्रम हा 28 जून 2026 मराठा समाज मंदिर हॉल कुडाळ येथे होणार आहे.
कार्यक्रम फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असून बेळगाव, गोवा आणि कोल्हापूर परिसरातील जे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील त्याच विद्यार्थ्यांनी कृपया माहिती भरावी ही नम्र विनंत.
सदर फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख: 20/06/2026