जास्तीत-जास्त सभासद हा कोणत्याही संस्थेचा पाया, सक्रीय सभासद हा गाभा व ज्ञातीसाठी-समाजासाठी उत्तमोत्तम कार्य हे संस्थेचे कळस होय. सभासद व्हा, आपल्याला शक्य व रुची असलेल्या कार्यात भाग घ्या ही विनंती. त्यासाठी याच वेबसाईटवरून फॉर्म घेऊन, तो भरून, सभासदत्वाच्या फी रु. 501/-, रोख किंवा चेकच्या सोबत संस्थेच्या पत्यावर पाठविल्यास आपण सभासदत्व घेऊ शकता. सभासदांची यादी पुढे दिली आहे.