Kudaldeshkar Gaud Brahman Sahayog, Dombivli
Registration No. A 877, Thane.
कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग या आपल्या संस्थेचे अनेक उपक्रम आहेत,त्या पैकी एक आहे-स्वरांजली भक्तीगीत मंडळ.दर सोमवारी सायंकाळी या महिला एकत्र येऊन भजनाचा आस्वाद लुटतात.