• कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली

    Kudaldeshkar Gaud Brahman Sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

संस्थेचे सभासद

जास्तीतजास्त सभासद हा कोणत्याही संस्थेचा पाया, सक्रिय सभासद हा गाभा आणि ज्ञातीसाठी समाजासाठी उत्तमोत्तम कार्य करणारे कार्यकर्ते हे संस्थेचे कळस होय. संस्थेचे सभासद व्हा आणि रुची असलेल्या कार्यात भाग घ्या ही विनंती.

सभासदत्व :

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील अठरा वर्षे वयावरील ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीस पुढील पैकी कोणत्याही श्रेणीत संस्थेचे सभासद होता येईल.

अ) वाली : संस्थेच्या कायम निधीस रु. १०,०००/- (रुपये दहा हजार) अगर त्याहून अधिक रक्कम देणारी/ देणाऱ्या व्यक्ती.

ब) दाता : संस्थेच्या कायम निधीस रु. ५,०००/- (रुपये पाच हजार) अगर त्याहून अधिक रक्कम देणारी/ देणाऱ्या व्यक्ती.

क) तहहयात सभासद : संस्थेच्या कायम निधीस रु. ५,००/- (रुपये पाचशे ) अगर त्याहून अधिक रक्कम देणारी व्यक्ती.

ड) हितचिंतक : संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील रु. १०,०००/- (रुपये दहा हजार) अगर त्याहून अधिक रक्कम देणगी देणारी/ देणारे आपले ज्ञातिबांधव.

अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.